एक्स्प्लोर
Balasaheb Thorat meets CM | सोनिया गांधींचं पत्र गेऊन काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सोनिया गांधींनी अनुसुचित जातीच्या निधीवरुन लिहिलेलं पत्र घेऊन काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतय....महाविकास आघाडीतील समान किमान कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी सोनिया गांधींनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहलं होतं. हे पत्र घेऊन आज बाळासाहेब थोरातांसह काँग्रेस नेते वर्षा बंगल्यावर गेले होते.
राजकारण
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















