एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Congress VS BJP | सुशांतप्रकरणी भाजपचाही तपास करा, काँग्रेसची मागणी, संशयाच्या गर्तेतल्या संदिप सिंहचा फडणवीसांसोबत फोटो
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे. संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. सुशांतसिंह प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह वादात आहे. संदीप सिंह हा 'पंतप्रधान मोदी' यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळं 'सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजपचाही तपास करावा, ड्रग्जप्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करा', असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.
राजकारण
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion