एक्स्प्लोर
Dasara Melava : एकनाथ शिंदे म्हणाले, दसऱ्याला आणखी वेळ, तोपर्यंत सर्व समजेल
मुंबईत दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होतोय. उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपल्ब्ध न होऊ देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरेंऐवजी शिवतीर्थावर शिंदे गटाकडून दसरा मेळावा साजरा करण्याचा मानस दिसतोय. त्या दृष्टीने शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असून दसरा मेळाव्याच्या नियोजनाबाबत शिंदे गटाची बैठक झाल्याचीही माहिती समोर आलीय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत काय म्हटलंय पाहुयात..
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















