Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आज दुपारनंतर दिल्लीला जाणार, मनसेच्या जागावाटपाबाबत चर्चेची शक्यता
सलमान शेख
Updated at:
23 Mar 2024 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर दिल्लीला जाणार असून मनसेच्या जागावाटपाबाबत चर्चेची शक्यता आहे.