काँग्रेसला शहरी नक्षलवादी चालवतात, वर्ध्यातल्या सभेत पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप...आजच्या काँग्रेसचाही गणपती पूजेलाही विरोध असल्याची टीका...
'आरक्षण कोणी 'माई का लाल' संपवू शकत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका. तर ३७० पुन्हा आणण्याची भाषा म्हणजे दहशतवादाला परत आणणार? काँग्रेसला सवाल.
अजित पवारांची राष्ट्रवादी १० टक्के मुस्लिम उमेदवार देणार, मुंबई-ठाण्यात पाच जागांवर मुस्लिम उमेदवार शक्य असल्याची माहिती...
महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि पवार गटाच्या पक्षांतर्गत स्वतंत्र बैठका, मविआच्या बैठकीत जागावाटपावर झालेल्या चर्चेचे तपशील पक्षपातळीवर तपासणार...