Mumbai Indu Mil : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली इंदू मिलमधील स्मारकाची पाहाणी
abp majha web team
Updated at:
14 Apr 2023 07:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज १४ एप्रिल..राज्यभरात आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३२वी जयंती... यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाची पाहाणी केली.... इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. असं आश्वासन दिलं... बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे... २०२५ मध्ये मार्च-एप्रिलच्या दरम्यान स्मारक पूर्ण होणार असल्याचं कळतंय..