एक्स्प्लोर
Chhagan bhujbal : ओबीसी आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा : छगन भुजबळ
Chhagan bhujbal on OBC Reservation : ओबीसी आरक्षण संदर्भात बांठिया कमिशन नेमले आहे. बांठिया भारतीय जनगणना आयुक्त, मुख्य सचिव होते. बांठियांबरोबर काही निवृत्त अधिकारी ओबीसी आरक्षणा संदर्भात काम करत आहेत. आरक्षणाबाबत काम देखील सुरू झाले आहे. आरक्षणबाबत येत्या 2 ते महिन्यात काम पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्याप्रमाणे कायदा तयार केला आहे. प्रभाग रचना राज्य सरकारकडून तयार करून निवडणूक आयोगाला देणार आहोत. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक






















