एक्स्प्लोर
Chandrakant Patil on Tanaji Sawant : तानाजी सांवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास, भाजपकडून सारवासाराव
तानाजी सावंत यांनी एखादं वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. तानाजी सावंतांना एवढंच म्हणायचं होतं की भाजप सरकारनं हायकोर्टात आरक्षण टिकवलं. मग ते गमावणाऱ्या सरकारच्या काळात आंदोलनं का केली नाहीत असा तानाजी सावंत यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
राजकारण
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
महिला





















