Chandrakant Khaire On Sandeep Bhumare : संभाजी नगरची जनता गद्दारांना कधीच माफ करत नाही
abp majha web team
Updated at:
11 May 2024 02:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय... चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र याच दिवशी छत्रपती संभाजीनगरात आज महायुतीचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचारा दरम्यान समोरा-समोर आले. काही काळ क्रांती चौकात
तणावाचं वातावरण होतं.. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली... यावेळी अंबादास दानवेंनी मनसे कार्यकर्त्यांना देण्यासाठी 200 रुपये बाहेर काढले... तर मनसैनिकांनी उबाठाला देण्यासाठी वीस रुपये काढले..