✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

abp majha web team  |  26 Sep 2024 11:15 PM (IST)
ABP News

पुणे : मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आता नवा मुहूर्त मिळाला आहे. येत्या रविवारी, 29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवणार आहेत. 


पुणेकरांच्या दिमतीला आणखी एक मेट्रो येणार आहे. जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आणि मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडलं. मात्र पुणे मेट्रोसाठी उद्घाटनाची औपचारिकता हवीच कशाला? असा सवाल करत मेट्रो सुरू करायला हवी, अशी मागणी पुणेकरांनी सुरू केली. त्यानंतर आता रविवारी या मेट्रोचं उद्धाटन करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुणे शहरातील भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे 3.62 किलोमीटरचे अंतर आहे.


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.