एक्स्प्लोर
Chandrahar Patil: डबल महाराष्ट्र केसरी ठाकरे गटात, चंद्रहार पाटलांची पहिली प्रतिक्रिया?
Chandrahar patil ubt shivsena: डबल महाराष्ट्र केसरी आणि सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पै. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला बोलून नाही तर करून दाखवायची सवय आहे. आता सांगलीचा विजय पक्का समजा असे दंड थोपटत निवडणुकीआधीच पाटलांनी निकालही जाहीर केला. यावेळी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अब की बार चंद्रहार अशा घोषणांनी मातोश्रीचा परिसर दणाणून सोडला.
Tags :
Abp Majha Live Prakash Ambedkar Chandrahar Patil Sambhaji Bhide Kolhapur Airport Marathi News Kolhapur Abp Maza Marathi Live ABP Majha Shivsena 'Eknath Shinde Cm Eknath Shinde Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 Manoj Jarange Patil Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Sunetra Pawar Baramati Loksabha Seat Sharing Raj Thackeray Nashik Speech Mns Vardhapan Din 2024 Cm Shinde Meet Amit Shah Maha Yuti Vs Mvaराजकारण
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
जालना
मुंबई
फुटबॉल : फिफा फिवर


















