Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Shiv Sena Lok Sabha Candidates: शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची. धाराशिवच्या जागेवरूनही महायुतीत काहीसा तिढा निर्माण झाला आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेलीये. धाराशिवमधून राणा जगजीतसिंह यांनी लढावी, अशी विनंती अजित पवारांनी केली होती. मात्र राणा जगजीतसिंह यांनी त्यास नकार दिला. तर दुसरीकडे, नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवा असं सांगतिलं गेलं. मात्र ते कमळ चिन्हावरच लढण्यास आग्रही आहेत. त्यामुळे आता उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न महायुतीसमोर निर्माण झाला आहे.