Sanjay Shirsat On Jayant Patil : जयंत पाटील येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला
abp majha web team
Updated at:
31 Dec 2023 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजयंत पाटील येणार होते म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीय. भाजपसोबत जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चाही झाली होती, आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. असा खुलासा संजय शिरसाट यांनी केलाय.