Bhai Jagtap On Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब : अशोक चव्हाण : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Feb 2024 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब, केंद्रीय नेतृत्वाने वेळीच लक्ष द्यायला हवं होतं, काँग्रेस आमदार भाई जगताप यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया, तर मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं जगताप यांचं वक्तव्य.