एक्स्प्लोर
Bachu kadu On Vinayak Raut : एवढा मोठा स्फोट होऊनही ठाकरे गट थंड नाही, बच्चू कडू यांचं प्रत्युत्तर
विनायक राऊतांनी या आधी शिंदे गटावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून इतका मोठा स्फोट झाला अजूनही थंड झाली नाही का.. 15 आमदार उद्धव ठाकरे गटाकडे राहिले आणि सगळे 40 आमदार शिंदे साहेबासोबत आले.. त्यामुळे आता उरलेले 15 आमदार इकडे येतात का हे येणाऱ्या काळात कळेल.. शिंदे साहेबांनी इतका निधी दिला की मंत्री झाल्यावर ही मिळाला नास्ता, त्यामुळे कोणताही आमदार नाराज नाही. पदापेक्षा काम महत्वाचं आहे आणि ते काम शिंदे सरकार देत आहे...
राजकारण
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















