एक्स्प्लोर
Ashish Shelar On Udayanraje : उदयनराजे यांना आंदोलन करण्याचा अधिकार, आशिष शेलारांचं समर्थन
काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्ष डोक्यावर पडले का? राज्याच्या विधानसभा येथे मी तेव्हा प्रश्न विचारला जेव्हा नाना पटोले अध्यक्ष होते तेव्हा गप्प का? मी त्या प्रश्नावर आजही ठाम आहे..मी हा प्रश्न आज विचारला नाही तेव्हा विचारला होतातेव्हा उद्धव ठाकरे यांनी अशर यांना क्लिन चिट का दिली? जुन्या व्हिडिओवर प्रश्न विचारत असाल तर मी जूने व्हिडिओ काढू का? ज्यात काँग्रेस शिवसेना मांजर झाली असे म्हणाले होते तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला होता असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. उदयनराजे यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. असं ही ते म्हणालेत
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















