Arvind Sawant Exclusive : मोदींना कितीही सभा घेऊद्या, माझ्यापुढे कोणत्याही पक्षाचं चॅलेंज नाही!
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमी निश्चितपणे हॅट्रिक करणार,उद्धव ठाकरेंनी मला तिसऱ्यांदा संधी देऊन उपकृत केलं
माझ्यावर बाळासाहेबांचे आशिर्वाद आहे. संपूर्ण ठाकरे परिवार माझ्या पाठीशी आहे, म्हणून आम्ही इथे उभे आहोत
उभ्या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंनी संमोहित केलंय. माझ्यापुढे कोणत्याही पक्षाचं चॅलेंज नाही. मोदींच्या कितीही सभा झाल्या तरी फारसा फरक पडणार नाही