Ratnagiri Crime भोस्ते घाटातील मृतदेह आणि स्वप्नीलचा संबंध काय?पोलिसांकडून स्वप्नील आर्याचा शोध सुरु
जयदीप मेढे
Updated at:
20 Sep 2024 05:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Crime :
रत्नागिरीच्या खेडमध्ये मृत व्यक्ती स्वप्नात येऊन मदत करा असं सांगत असल्याची तक्रार योगेश आर्याने केली होती.. त्यानंतर तपास केला असता त्याने सांगितलेल्या भोस्ते घाटातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.. याप्रकऱणाचा तपास कऱण्यासाठी पोलिसांचं पथक गोव्यामध्ये दाखल झालंय. तर फिर्यादी योगेश आर्याचा शोध घेण्यासाठीही पोलिसांनी शोधमोहीम सुरु केलीये. मृत व्यक्ती आणि योगेशचा नेमका काय संबंध याचा तपास आता केला जातोय..