एक्स्प्लोर
Anil Bonde On Uddhav Thackeray : 'राहुल गांधींना उद्धव ठाकरे जोडे मारणार का?' : ABP Majha
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. जेव्हा काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांबद्दल अपमानास्पद विधान केलं होतं तेव्हा त्यांच्या पुतळ्याला बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले होते. त्यामुळे सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधींना किंवा त्यांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे जोडे मारणार का? असा सवाल अनिल बोंडेंनी उपस्थित केलाय.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















