एक्स्प्लोर
Andheri Bypolls : Murji Patel यांनी संपत्ती लपवली, ठाकरे गटाचा संदीप नाईक यांचा आक्षेप
अंधेरी पोटनिवडणुकीत आता भाजपच्या मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय, मुरजी पटेलांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप केलाय, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी आरोप केलाय... तर आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळेंनी आक्षेप घेतलाय.. ऋतुजा लटके यांच्या प्रतिज्ञापत्रात अपूर्ण माहिती असल्याचा दावा कांबळेंनी केलाय.
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















