एक्स्प्लोर
Amol Mitkari On Bjp : भाजपच्या एका रॅलीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सवाल उपस्थित केलेत
हर घर तिरंगा उपक्रमाबाबत पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर देशभर या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय.. मात्र या उपक्रमातल्या भाजपच्या एका रॅलीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. भाजपच्या तिरंगा रॅलीतील ध्वजावरचं अशोकचक्र गेलं कुठे असा प्रश्न उपस्थित करत मिटकरींनी एक व्हीडिओ ट्विट केलाय... आणि हा काय प्रकार आहे असा सवाल थेट पंतप्रधान मोदींनाच विचारलाय.
राजकारण
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
शेत-शिवार




















