Amit Shaha Maharashtra Rally : अमित शाहांच्या आज महाराष्ट्रात दोन सभा ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाहांच्या आज महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत. रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी शाहांची सभा होणार आहे. तर सांगलीत संजयकाका पाटलांसाठी सभा घेणार आहे.