एक्स्प्लोर
Amit Shah 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर ,गणपती दर्शन स्पेशल दौरा असं अमित शाहांच्या दौऱ्याचं वर्णन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत.. गणपती दर्शन स्पेशल दौरा असं अमित शाहांच्या दौऱ्याचं वर्णन केलं तर चुकीचं ठरणार नाही.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार या नेत्यांच्या घरी जाऊन अमित शाह गणपती बाप्पाचं दर्शन घेतील.. तसंच अमित शाह लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत.. सध्या मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत.. सत्तांतरानंतरचा महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा राजकीय सामना असणार आहे.. त्यामुळे नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाकडे अमित शाह काय मागणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे..
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















