एक्स्प्लोर
Ajit Pawar On Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून काही नावं टाळता आली असती, अजित पवारांची प्रतिक्रिया
"उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही, अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं", अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. या शपथविधी सोहळ्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Tags :
Maharashtra Shivsena Devendra Fadnavis Ajit Pawar BJP Eknath Shinde Girish Mahajan Cabinet Expansion Gulabrao Patil Maharashtra Cabinet Expansion Abdul Sattar Uday Samant Mangal Prabhat Lodha Dada Bhuse Maharashtra Ministers Shambhuraj Desai Sanjay Shirsath BJP Chandrakant Dada Patil CM Eknath Shinde Bharat Gogawle Maharashtra Ministers Oath Ceremony Maharashtraराजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















