Ajit Pawar In Dargah : अजित पवारांनी धाराशीवमध्ये खाजा शमशोद्दीन बाबा दर्गाला दिली भेट
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar In Dargah : अजित पवारांनी धाराशीवमध्ये खाजा शमशोद्दीन बाबा दर्गाला भेट दिली. डोक्यावर टोपी आणि फुलांची चादर घेऊन अजित पवार दर्ग्यात आले होते यावेळी त्यांच्यासोबत राणा जगजितसिंह पाटील देखील होते.