Sina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली,एमआयडीसीमधील फेज-२मधील कंपनीत ब्लास्ट, दुर्घटनेत आठ मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
डोंबिवलीतील घटनास्थळी मुख्यमंत्री शिंदेकडून पाहणी, घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसीत स्थलांतर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, स्फोटप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
डोंबिवलीतील एमआयडीसीमधील स्फोटाने परिसर हादरला, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, हॉटेल, दुकानांचंही नुकसान
डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत अनधिकृतपणे बॉयलर लावले होते, कामगार विभागाकडून धक्कादायक माहिती उघड
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांची समोरासमोर चौकशी..तर पोलीस स्टेशनबाहेर विशाल अगरवाल यांच्या कुटुंबीयांची पत्रकारांना धक्काबुक्की
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग
पुणे रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी पुणे पोलिसांचीही चौकशी होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.
दुष्काळसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसात निर्णय घेणार
अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले तर एकाचा शोध सुरु, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना
रायगडमधील १०३ गावांना दरडीचा धोका,
अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश
तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती