एक्स्प्लोर
Abdul Sattar Special Report : अब्दुल सत्तारांची आमदारकी जाणार?, सत्तारांवर खोटी माहिती दिल्याचा आरोप
कधी जमीन घोटाळा, कधी भूखंड घोटाळा, कधी अनुदान घोटाळा कधी पासेस घोटाळा. यामुळे सत्तार नेहमीच चर्चेत राहिलेत. पण या वेळेला सत्तार एका वेगळ्याच कारणामुळे अडचणीत आलेत.. सत्तारांनी २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकात मालमत्ता आणि शिक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला होता.. याच आरोपामुळे सत्तारांचा पाय अधिक खोलात गेलाय. काय आहे नेमकं प्रकरण.. पाहूया या रिपोर्टमधून..
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
करमणूक


















