एक्स्प्लोर
Abdul Sattar : आता हसणं बोलणंही बंद करावं, अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया
Abdul Sattar : मागच्या आठवड्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर आले असता बीडच्या रेस्ट हाऊस मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा देत होते यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना चहा नको म्हटले त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का असं विचारलं आणि आता हाच व्हिडिओ सचिन सावंत यांनी केला आहे दरम्यान अब्दुल सत्तार यांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हसणं बोलणही बंद करावं लागेल असं म्हटलंय तर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे मंत्री राजीनामा देतील का? अशी विचारणा केलीय पाहुयात
राजकारण
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा





















