एक्स्प्लोर
Aaditya Thackeray On Gulabrao Patil : जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय : आदित्य ठाकरे
मराठा चेहरा मुख्यमंत्रिपदी असावा, म्हणून आम्ही गद्दारी केल्याचं वक्तव्य शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी केलंय. त्याचसोबत, एकनाथ शिंदेंसारखा चेहरा शिवसेनेतून जात होता, म्हणून आम्ह्ला गद्दारी करावी लागल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, शिवसेनेचे नेते गद्दारी केली नसल्याचं वारंवार सांगत असताना, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय.. यावरुन आता आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय..
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















