एक्स्प्लोर
Sonali Phogat Special Report : भाजपा नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण?
Sonali Phogat Special Report : टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे झाल्याचं पोलिसांनी म्हंटलंय... पण सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हर डोस बळजबरीनं देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे... सोनाली यांच्या मृत्यआधीचा व्हीडिओ समोर आलाय... गोव्यातल्या पार्टीचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय... शिवाय सोनाली यांची हत्या संपत्तीसाठी केल्याची माहिती समोर येतेय... पाहुयात सोनाली यांच्या मृत्यूसंदर्भातला हा रिपोर्ट
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















