एक्स्प्लोर
Maharashtra Vs Karnataka : अमित शाहांची भेट घेतल्यानं काहीही होणार नाही, बसवराज बोम्मई पुन्हा बरळले
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अधिक भर घालत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं बोम्मई म्हणाले. सोमवारी कर्नाटकचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी बोम्मईही लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















