एक्स्प्लोर
#PriyankaGandhi धरपकड करताना प्रियांकांचे कपडे पोलीस कर्मचाऱ्याने ओढले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात एबीपी न्यूजच्या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. ABP न्यूजच्या मोहिमेनंतर आता पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेश दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एबीपी न्यूज टीम पीडितेच्या घरी पोहोचली. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, आमचे फोन सर्विलांसवर आहेत. डीएमने आम्हाला धमकी दिली आहे. आम्हाला कुणाशी बोलण्यास बंदी घातली तसंच बाहेर देखील निघू दिलं नाही. पीडितेच्या परिवारानं म्हटलं आहे की, पोलिसांनी आम्हाला सांगायला हवं होतं की, त्यांनी कुणाला जाळलं. कुणाच्या सांगण्यावरुन आमच्या मुलीला जाळलं.
महाराष्ट्र
![Dhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/325d8831081bc883f90458ea6a9419401738827963927976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय
![Dwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/3ec423c959bcc3fe3a54785223faeaad1738826324675976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन
![Dada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/fdecc7c680aa9a4801c1a67b57badd971738825140809976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dada Bhuse On Marathi School : मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर? शालेय शिक्षणमंत्री काय म्हणाले?
![ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/0c4a59ae864cb1839d32ac3094c12a201738821245190976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines11 AM TOP Headlines 11AM 06 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
![ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 06 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/0b0002f5f598c332cbee55934d7619db1738819192031976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 06 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement