एक्स्प्लोर
चंद्रपुरात स्टंटबाजांवर पोलिसांची कारवाई, पोलिसांकडून 50 बाईक जप्त, स्टंटबाजांविरोधात मोहीम
चंद्रपूर वाहतूक शाखेने 50 स्टंट बाईक ताब्यात घेत स्टंट बाईकिंग करणाऱ्यां विरोधात मोठी मोहीम हातात घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर स्टंट बाईक स्वारांचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर स्टंट बाईकर्स आपल्या लीला दाखवत असताना एका दुचाकीस्वाराला बायकरने थेट धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. स्टंट बायककरने जखमी अवस्थेतील दुचाकीस्वाराला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. ही सर्व घटना समाज माध्यमांवर वायरल झाली.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
ठाणे
महाराष्ट्र
अमरावती





















