एक्स्प्लोर
Police on Sushant Singh Rajput Suicide सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर पोलिसांची काय प्रतिक्रिया?
बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर असलेल्या मुलीने आत्महत्या केली होती. या घटनेवर बॉलिवूडसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.
Tags :
Sushant Singh Wife Sushant Singh Rajput Twitter Sushant Singh Rajput Wife Sushant Singh Twitter About Sushant Singh Rajput Actor Sushant Singh Actor Sushant Singh Rajput Disha Salian Sushant Singh Age Sushant Singh Family Sushant Singh Manager Sushant Singh Movies Sushant Singh Rajpoot Sushant Singh Rajput Age Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput Dhoni Sushant Singh Rajput Ex Manager Sushant Singh Rajput Family Sushant Singh Rajput Latest News Sushant Singh Rajput Manager Sushant Singh Rajput Movies Sushant Singh Rajput News Ankita Lokhande Sushant Singh Rajput Sushant Singh Newsभारत
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
आणखी पाहा





















