एक्स्प्लोर
पोलिओ देताना प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटात, आरोग्य अधिकाऱ्यांकडून तिघांना नोटीस
यवतमाळनंतर आता पंढरपुरात पोलिओ डोस देताना बाळाच्या पोटात प्लास्टिक टोपणाचा छोटा तुकडा गेल्याची धक्कादायक घटना घडलीये. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी आरोग्य उपकेंद्रातील या हलगर्जीपणामुळे बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांकडून आता य़ाप्रकरणी तिघांना नोटीस पाठवण्यात आलीय. तर बाळाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
राजकारण
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















