एक्स्प्लोर
Parbhani Shasan Aplya Dari : परभणीत शासन आपल्या दारी कार्यक्रम
परभणीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणारेय.. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस परभणीत दाखल होतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री तानाजी सावंतही सहभागी होणार आहेत.
परभणी
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Keshav Khatting On Marathi Poet: ६ वर्षांच्या मुलांला ३ भाषा देण्याचा अट्टहास का ? खटिंग यांचा सवाल
Sankarshan Karhade : परभणीत खूप चांगल्या कलाकारांची फळी पण नाट्यगृहाचा उकिरडा झालाय
आणखी पाहा























