एक्स्प्लोर
Parbhani 3 Girls Jumped From Running Jeep : परभणीत धावत्या जीपमधून उड्या मारल्याने 3 मुली गंभीर जखमी
परभणीत धावत्या जीपमधून उड्या मारल्याने 3 मुली गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दहा मुली जीपमधून शाळेत जात होत्या. या मुलींना चांदज पाटी येथे उतरायचं होतं. त्यांनी चालकाला सांगितलही होतं परंतु चालकाने गाडी न थांबवता जिंतुरच्या दिशेने वळवली त्यामुळे 3 मुलींनी धावत्या जिपमधून उडी मारली.
परभणी
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
आणखी पाहा






















