एक्स्प्लोर
Parbhani Jeep : जीप न थांबवल्यामुळे धावत्या जीपमधून 3 मुलींनी उड्या मारल्या, गंभीर जखमी
परभणीत धावत्या जीपमधून उड्या मारल्याने ३ मुली गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये.. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दहा मुली जीपमधून शाळेत जात होत्या.. या मुलींना चांदज पाटी येथे उतरायचं होतं...त्यांनी चालकाला सांगितलही होतं परंतु चालकाने गाडी न थांबवता जिंतुरच्या दिशेने वळवली त्यामुळे 3 मुलींनी धावत्या जिपमधून उडी मारली .. यात मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तर हेडफोन असल्यामुळे मुली काय म्हणाल्या हे ऐकू आलं नाही असा असं स्पष्टीकरण जीप चालकाने दिलंय. दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
परभणी
Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिष
Parbani Andolan : परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा; बंजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता
Parbhani Crime : माणुसकीला काळिमा! तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं
Rahul Gandhi on Somnath Suryawanshi : ... म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi Meet Vijay Wakode Family : राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement