एक्स्प्लोर
Parbhani : परभणीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक
Parbhani : परभणीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांबाबतच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















