एक्स्प्लोर
parag sanghvi : बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक
बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. १३ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पराग संघवी हे एलुम्ब्रा आणि लोटस या फिल्म कंपनींचे सीईओ आहेत. भूतनाथ रिटर्न्स, द अटॅक ऑफ 26/11 या चित्रपटांचे ते निर्माते आहेत. कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित एका प्रकरणात पराग संघवी यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
बातम्या




















