एक्स्प्लोर
Palghar Gram Panchayat Election : पालघरमधील 100 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान : ABP Majha
पालघर जिल्ह्यात 100 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, 628 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 2 हजारहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात, श्रीनिवास वगना, सुनील भुसारा, राजेश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला.
आणखी पाहा























