एक्स्प्लोर
Vasai Blast : वसईत कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला , 3 ते 4 कामगार अडकल्याची शक्यता
वसईत एका कंपनीला भीषण आग लागली आहे..
आगीच्या धुराचे कल्लोळ आजूबाजूच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरातून दिसत आहेत.
कंपनीत स्फोट होऊन आग लागली असल्याची शक्यता वर्तीवल्या जात असून यात 3 ते 4 कामगार अडकल्याची शक्यता आहे.
पालघर
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी
Palghar Red Alert | Palghar मध्ये Red Alert, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, नद्यांना पूर
Palghar Surya River : पालघरमध्ये नदी-नाल्यांना पूर, सूर्या नदीच्या काठावरून आढावा
Palghar Talking Crow : काका...बाबा... पालघरमधील बोलणारा कावळा पाहिलात का?
आणखी पाहा




















