एक्स्प्लोर

Jaipur Mumbai Express Firing News : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं?

मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफच्याच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय.. जयपूर एक्सप्रेसच्या बी-५ या डब्यात पहाटे पाच वाजून २३ मिनिटांनी वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली.  हल्ला करणाऱ्या हवालदाराचं नाव चेतन परमार असल्याचं कळतंय, तो सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. त्याला बोरिवलीत आणण्यात आलं आहे. चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. ट्रेन वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन परमार आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला, की त्यानं प्रवाशांवर बंदूक उगारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता, आणि त्यानं त्याच्या वरिष्ठासह प्रवाशांवरही गोळीबार केला 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धकाची EXIT; नाव ऐकून प्रेक्षकांना बसला धक्का, कुणाचा पत्ता कट?
बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धकाची EXIT; नाव ऐकून प्रेक्षकांना बसला धक्का, कुणाचा पत्ता कट?
Devendra Fadnavis and Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
ABP Premium

व्हिडीओ

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार
Devendra Fadnavis On Ashok Kharat : खरात प्रकरणी विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat: एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
IPL All-Time Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
Devendra Fadnavis and Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
रुपाली चाकणकरांविरोधात पुरावे सापडल्यामुळे राजीनामा घेतला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Mumbai News : मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
Embed widget