एक्स्प्लोर
Palghar Sadichcha Sane Case : पालघरच्या बेपत्ता सदिच्छा सानेला संपवलं, आरोपीची कबूली ABP Majha
Palghar Sadichcha Sane Case : पालघरच्या बेपत्ता सदिच्छा सानेला संपवलं, आरोपीची कबूली ABP Majha
सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा निर्णय चुकीचा सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांचा पोलिसांवर आरोप. सदिच्छा सानेच्या वडिलांची एबीपी माझा ला फोनवरून माहिती. पोलीस हे प्रकरण दडपण्यासाठी बनाव करत असल्याचा सदिच्छाच्या वडिलांचा आरोप. जर सदिच्छाची हत्या झाली असती तर पोलिसांकडे कोणताही पुरावा का नाही? तीन वेळा कोस्ट गार्ड कडून कोंबिंग ऑपरेशन करूनही कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. सदिच्छाच अपहरण झाल्याचा वडिलांचा दावा.
Tags :
Palgharआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























