एक्स्प्लोर
palgharमध्ये स्थानिकाच्या सतर्कतेमुळे साधूवरचा हल्ला टळला, चोर समजून साधूला जमावाचा घेराव:ABP Majha
पालघरमध्ये स्थानिकाच्या सतर्कतेमुळे साधूवरचा हल्ला टळला मुलं पळवण्यासाठी आलेला चोर समजून साधूला जमावाचा घेराव जागरुक नागरिकाने वेळीच पोलिसांना कळवल्यानं मोठा अनर्थ टळला
आणखी पाहा























