एक्स्प्लोर
Palghar Rain Update : पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस , गावांचा संपर्क तुटला
पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. नदी-नाल्या दुथडी भरून वाहतायेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचलय. घोडबंदर महामार्गही पाण्याखाली गेलाय. तर, अनेक ठिकाणी वाढलेल्या पाण्यामुळे गावांचे संपर्क तुटलेत. या पार्श्वभूमीर पालघर जिल्हा प्रशासनाकडून डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















