एक्स्प्लोर
Palghar : पालघरमध्ये मराठा समाजाच्या बॅनर्सविरुद्ध ओबीसींची बॅनरबाजी
Palghar : पालघरमध्ये मराठा समाजाच्या बॅनर्सविरुद्ध ओबीसींची बॅनरबाजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू असताना ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही तापलाय.. पालघर मधील बोईसर येथे जरांगे पाटलांची सभा आयोजित करण्यात आलेय..या सभेतनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्स विरोधात ओबीसी हक्क संघर्ष समितीने बॅनरबाजी केली..
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















