एक्स्प्लोर
Jawhar Bail Gada Sharyat : जव्हारमध्ये बैलगाडा शर्यतीचा धुराळा, 300 मीटर अंतर 29 सेकंदात पार
Jawhar Bail Gada Sharyat : जव्हारमध्ये बैलगाडा शर्यतीचा धुराळा, 300 मीटर अंतर 29 सेकंदात पार
जव्हार तालुक्यातील कौलाळे येथे बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार पडली . या शर्यतीत मोखाडा तालुक्यातील मडक्याची मेट येथील बैलगाड्याने 300 मीटरच अंतर अवघ्या 29 सेकंदात पार करत विजय संपादन केला . या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून कोरोना नंतर ग्रामीण भागात झालेली ही पहिलीच बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी शेकडो प्रेक्ष कांनी गर्दी केली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
























