एक्स्प्लोर
Palghar | पालघरच्या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध, संपत्ती, जैवविविधता संपुष्टात येण्याची भीती
केंद्र सरकारकडून पालघर मधील वाढवण येथे JNPT मार्फत वाढवण बंदर उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या बंदराला वाढवणसह पश्चिम किनारपट्टीवरील सर्व गावांचा तीव्र विरोध आहे. हे बंदर झाल्यास स्थानिक मच्छीमार, शेतकरी, भूमिपुत्र तसेच व्यवसायिक देशोधडीला लागणार असल्याची भीती सध्या स्थानिकांमध्ये आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















