एक्स्प्लोर
Palghar Robbery : बोईसरच्या मंगलम ज्वेलर्समध्ये दरोडा, 10 किलो सोन्यासह 50 लाखांचा माल लंपास
बोईसर शहरातील चित्रालय येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडला आहे. येथील श्रीरंग पाटील यांच्या मालकीचे मंगलम ज्वेलर्स हे दुकान रात्रीचा फायदा घेऊन बाजूच्या गाळ्याची भिंत तोडून सोन्याचे दागदागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने पाटील कुटुंब पुरते हादरून गेले. चोरट्यानी 10 किलो सोने व 60 लाख कैश असा मिळून 7 कोटी 60 लाख किमतीचा माल लुटून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा



















